> MPSC/UPSC: बुद्धिमत्ता चाचणी ३

गुरुवार, १२ मे, २०१६

बुद्धिमत्ता चाचणी ३१.आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ७ : ३ आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ६: २ होते तर मुलाचे आजचे वय किती ?

अ .१४ वर्षे

ब .१८ वर्षे

क .१५ वर्षे

ड .२० वर्षे

उत्तर
क.१५ वर्षे 
_________________________________________________________________________________
२.अ हा ब पेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे . त्यांच्या वयाची बेरीज ३३ आहे तर ब चे वय किती 
अ .११ वर्षे

ब .१२ वर्षे

क .१३ वर्षे

ड .१४ वर्षे
उत्तर
क १३ वर्षे 
_________________________________________________________________________________
३.सारंग व सुनील यांच्या आजच्या वयात ९ वर्षाचा फरक आहे सारंग सुनील पेक्षा लहान आहे आणखी ९ वर्षांनी त्यांच्या वयात किती फरक पडेल ?

अ .९

ब .१८

क .१०

ड.यापैकी नाही
उत्तर
अ.९
_________________________________________________________________________________
४.अ , ब ,क यांच्या वयाची बेरीज ८९ वर्षे आहे.  ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?

अ .८५

ब .७७

क .८३

ड .७२
उत्तर
ब .७७
_________________________________________________________________________________
५. अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे दोघांच्या वयाची बेरीज १८ वर्ष आहे तर ब चे दोन वर्षापूर्वी किती वय होते ?

अ .४

ब .६

क .८

ड .१०
उत्तर
अ.४
_________________________________________________________________________________
६. अ हा क पेक्षा २ वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज २८ असल्यास अ चे वय किती 
अ .१५

ब .१८

क .१२

ड .१३
उत्तर
 ड.१३
_________________________________________________________________________________
७. मोहनचे वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे. १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ३ होईल तर मोहनचे आजचे वय किती ?

अ .४

ब .५

क .१०

ड .६
उत्तर
क. १०
_________________________________________________________________________________
८.दहा वर्षापूर्वी संजय व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर १:७ होते,  परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:२ होईल, तर राहुलचे आजचे वय किती ?
अ .१४

ब .१८

क .१६

ड .१२
उत्तर
अ.१४
_________________________________________________________________________________
९.सीमाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या १/३आहे.  सीमाच्या आईचे वय तिच्या वडिलांपेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. सीमाचे आजचे वय १३ वर्षे असल्यास तिच्या आईचे सीमाच्या जन्माच्यावेळीचे वय किती होते ?

अ .१८

ब .१९

क .२०

ड .२१
उत्तर
ड. २१
_________________________________________________________________________________
१० .तीन मुलांच्या आजच्या वयाची बेरीज ८० वर्ष आहे २ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?
अ .७४

ब .७२

क .७८

ड .७०
उत्तर
अ .४७

_________________________________________________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा