> MPSC/UPSC: अर्थशास्त्र प्रश्नसंच ३

रविवार, १ मे, २०१६

अर्थशास्त्र प्रश्नसंच ३






१.दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?

अ .महाराष्ट्र

ब .ओडिशा

क .बिहार

ड .उत्तर प्रदेश

उत्तर
ड उत्तर प्रदेश 

२.दारिद्र्य रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे ?

अ .जम्मू काश्मीर

ब .हिमाचल प्रदेश

क .महाराष्ट्र

ड .गोवा
उत्तर
ड. गोवा 

३.भारत सरकारने कोणत्या वर्षी आपला पहिला मानव विकास अहवाल सादर केला ?

अ .२००१

ब .२०११

क .१९९१

ड. २००४
उत्तर
अ. २००१

४.भारत मानवविकास अहवाल, २०११ प्रमाणे देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

अ गोवा

ब .पंजाब

क .महाराष्ट्र

ड .केरळ
उत्तर
ड .केरळ 

५.महाराष्ट्र  राज्याने आपला पहिला मानव विकास अहवाल केव्हा प्रसिद्ध केला 
अ .२००१

ब .२००२

क .२००३

ड .२००४
उत्तर
ब.२००२

६.जगाच्या लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे ?

अ .पहिला

ब .दुसरा

क .तिसरा

ड .पाचवा
उत्तर
 ब. दुसरा 

७ .भारतीय चलनातून २५ पैशाचे नाणे केव्हा बंद झाले ?
अ .१ मे २०१२

ब .१ ऑगस्ट २०११

क .१ मे २०११

ड .१ ऑगस्ट २०१२
उत्तर
ब .१ ऑगस्ट २०११

८.२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे ?

अ .९५७

ब .९२७

क .९२५

ड .९३६
उत्तर
क ९२५

९. महाराष्ट्रात सहकार तत्वावर पहिला हातमाग कोठे सुरु झाला ?

अ .इचलकरंजी

ब .कोल्हापूर

क .मालेगाव

ड .भिवंडी
उत्तर
अ. इचलकरंजी

१०. भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात आहे ?

अ .मासेमारी

ब .कृषी

क .औद्योगिक

ड. वाहतूक व दळणवळण
उत्तर
ब. कृषी 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा