> MPSC/UPSC: भूगोल प्रश्नसंच ६

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

भूगोल प्रश्नसंच ६


१.महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्रात ------ जिल्हे व ----- प्रशासकीय विभाग होते.
अ .२६, ४

ब .२५, ४

क .२६, ५

ड .२५, ५

उत्तर
अ .२६, ४

२.महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार --------- आहे.
अ .आयताकृती

ब .त्रिकोणाकृती

क .गोलाकार

ड .चौकोनी
उत्तर
ब .त्रिकोणाकृती

३.महाराष्ट्राने देशाच्या क्षेत्रफळाचा -----% भूभाग व्यापला आहे
अ .८.३६

ब .१२.३२

क .१५.१६

ड .९.३६
उत्तर
ड .९.३६

४.१ मे १९९९ रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली ?
अ .नंदुरबार व वाशीम

ब .हिंगोली व गोंदिया

क .नंदुरबार व गोंदिया

ड .हिंगोली व वाशीम
उत्तर
ब .हिंगोली व गोंदिया

५. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यांशी कोणत्या राज्याची सीमा जोडलेली आहे
अ .गुजराथ

ब .आंध्र प्रदेश

क .मध्य प्रदेश

ड .कर्नाटक
उत्तर
क .मध्य प्रदेश

६.महाराष्ट्रात एकूण ------ तालुके आहेत
अ .३५८

ब .२९२

क .२८८

ड .२९४
उत्तर
अ .३५८

७ .खालील कोणत्या दोन प्रशासकीय विभागात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी नाही
अ .कोकण व नागपूर

ब .पुणे व नाशिक

क .नाशिक व अमरावती

ड .पुणे व नागपूर
उत्तर
ड .पुणे व नागपूर

८ .सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहे
अ .पुणे

ब .औरंगाबाद

क .नागपूर

ड .कोकण
उत्तर
ब .औरंगाबाद

९.क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता ?
अ .कोकण

ब .पुणे

क .नागपूर

ड .अमरावती
उत्तर
अ. कोकण

१० .औरंगाबाद विभागात ---- तालुके आहेत
अ .७६

ब .७२

क .७८

ड .७०
उत्तर
अ .७६

३ टिप्पण्या:

  1. Que cha khali ans naka deu practice kru dya student na nantr kiti chukle n barobar kiti detail dya

    उत्तर द्याहटवा
  2. खलील लिंक वरून डाउनलोड करा सर्वांत मोठा सामान्य ज्ञान प्रश्नसंच अँप आणि प्ले स्टोर वर रेटिंग द्या व शेयर करा

    https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhak.app

    उत्तर द्याहटवा