> MPSC/UPSC: आमच्याविषयी:

आमच्याविषयी:राज्यसेवा पूर्व परीक्षा , राज्य सेवा मुख्य परीक्षा ,PSI, STI, Asstt. पूर्व आणि मुख्य परीक्षा , ग्रामसेवक , तलाठी , कृषी सेवक , बँक PO , SSC , UPSC पूर्व परीक्षा, रेल्वे -पोस्ट आणि इतर केंद्र आणि राज्य शासनातील विविध पदांकरिता ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याकरिता जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव आवश्यक आहे. या उद्देश्याने हा BLOG तयार केला आहे. विध्यार्थांना विनामूल्य जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न सरावासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा