> MPSC/UPSC: एप्रिल 2016

रविवार, २४ एप्रिल, २०१६

राज्यशास्त्र प्रश्न संच ६






१.१८७३ च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार भारतासाठी सर्वोच्च न्यायालय ---------- स्थापन करण्यात आले 
अ .मुंबई

ब .मद्रास

क .कोलकाता

ड .दिल्ली

उत्तर
क कोलकाता

२.खालील कोणत्या कायद्यान्वये इस्ट इंडिया कंपनीचे राजकीय व व्यापार विषयक कार्य वेगवेगळे करण्यात आले ?
अ . रेग्युलेटिंग कायदा १७७३

ब .पिट्स इंडिया कायदा १७८४

क .चार्टर कायदा १८१३

ड .चार्टर कायदा १८५३
उत्तर
ब .पिट्स इंडिया कायदा 1787

३.--------- च्या चार्टर कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर संपूर्ण 'भारताचा गव्हर्नर जनरल ' झाला 
अ .१९९३

ब .१८१३

क .१८३३

ड.१८५३
उत्तर
क.१८३३

४.------- च्या कायद्याने भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश मिळाला 
अ .१८९२

ब .१९८२

क .१९०९

ड .१९०९
उत्तर
अ .१८९२

५.भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना ------- साली झाली 
अ .१९२२

ब .१९२६

क .१९३०

ड .१९३६
उत्तर
ब.१९२६

६.खालील विधाने विचारात घ्या.  आणि योग्य पर्याय निवडा 
I.१९०९ च्या कायद्याने मुस्लिमांकरिता  स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले 
II.१९१९ च्या कायद्याने ख्रिश्चनांकरिता स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले 
अ .फक्त I बरोबर

ब .फक्त II बरोबर

क .दोन्हीही बरोबर

ड .दोन्हीही चूक
उत्तर
 क दोन्हीही बरोबर 

७ .----------- च्या कायद्याने भारतात प्रांतांमध्ये उच्च न्यायालये स्थापन करण्यात आली 
अ .१८६१

ब .१८८२

क .१८९२

ड .१९०९
उत्तर
अ .१८६१

८.प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व कोणत्या कायद्याने स्वीकारण्यात आले 
अ .१८९२

ब .१९०९

क .१९३५

ड .१९१९
उत्तर
ब.१९०९

९.--------च्या कायद्याने प्रथमच भारतीय व्यक्ती मंत्रीपदावर जावू शकली 

अ .१८९२

ब .१९०९

क .१९१९

ड .१९३५
उत्तर
क १९१९

१० .खालील विधाने विचारात घ्या.  आणि योग्य पर्याय निवडा 
I.   १९०९ च्या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणतात 
II.  या कायद्याने हाय कमिशनर पद निर्माण करण्यात आले 

अ .फक्त I बरोबर

ब .फक्त II बरोबर

क .दोन्हीही बरोबर

ड .दोन्हीही चूक
उत्तर
अ . फक्त I बरोबर 





मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

भूगोल प्रश्नसंच ६






१.महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्रात ------ जिल्हे व ----- प्रशासकीय विभाग होते.
अ .२६, ४

ब .२५, ४

क .२६, ५

ड .२५, ५

उत्तर
अ .२६, ४

२.महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार --------- आहे.
अ .आयताकृती

ब .त्रिकोणाकृती

क .गोलाकार

ड .चौकोनी
उत्तर
ब .त्रिकोणाकृती

३.महाराष्ट्राने देशाच्या क्षेत्रफळाचा -----% भूभाग व्यापला आहे
अ .८.३६

ब .१२.३२

क .१५.१६

ड .९.३६
उत्तर
ड .९.३६

४.१ मे १९९९ रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली ?
अ .नंदुरबार व वाशीम

ब .हिंगोली व गोंदिया

क .नंदुरबार व गोंदिया

ड .हिंगोली व वाशीम
उत्तर
ब .हिंगोली व गोंदिया

५. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यांशी कोणत्या राज्याची सीमा जोडलेली आहे
अ .गुजराथ

ब .आंध्र प्रदेश

क .मध्य प्रदेश

ड .कर्नाटक
उत्तर
क .मध्य प्रदेश

६.महाराष्ट्रात एकूण ------ तालुके आहेत
अ .३५८

ब .२९२

क .२८८

ड .२९४
उत्तर
अ .३५८

७ .खालील कोणत्या दोन प्रशासकीय विभागात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी नाही
अ .कोकण व नागपूर

ब .पुणे व नाशिक

क .नाशिक व अमरावती

ड .पुणे व नागपूर
उत्तर
ड .पुणे व नागपूर

८ .सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहे
अ .पुणे

ब .औरंगाबाद

क .नागपूर

ड .कोकण
उत्तर
ब .औरंगाबाद

९.क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता ?
अ .कोकण

ब .पुणे

क .नागपूर

ड .अमरावती
उत्तर
अ. कोकण

१० .औरंगाबाद विभागात ---- तालुके आहेत
अ .७६

ब .७२

क .७८

ड .७०
उत्तर
अ .७६